Sunday, August 31, 2025 07:32:41 AM
महापालिकेच्या दोन अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी स्वराज्य पक्षाचं उपोषण सुरु. चुकीचे कृत्य असूनही कारवाई न झाल्याने संतप्त प्रतिक्रिया. नवे आयुक्त काय निर्णय घेतात याकडे लक्ष.
Avantika parab
2025-06-24 14:12:59
लातूर महापालिकेतील भ्रष्टाचारप्रकरणी डॉ. शंकर भारती यांची दुसऱ्यांदा बदली; आदेश असूनही अद्याप रुजू न झाल्याने स्वराज्य पक्षाने वरिष्ठांविरोधात अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला.
2025-06-16 11:30:13
लातूर शहर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाचा एक दवाखाना चक्क ग्रामीण भागात ग्रामपंचायत हद्दीत थाटला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
Apeksha Bhandare
2025-05-24 13:29:56
स्वराज्य पक्षाचे जळगाव-जामोदचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांच्या गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली.
2024-11-20 11:44:46
संभाजीराजे छत्रपती यांनी पुण्यात महाराष्ट्र स्वराज्य पक्षाची स्थापना केली. हा पक्ष विधानसभेची निवडणूक लढवणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
ROHAN JUVEKAR
2024-10-11 17:43:13
दिन
घन्टा
मिनेट